• कुशल व अनुभवी संचालक मंडळ.
  • ३० वर्षाची अविरत सेवा
  • आकर्षक ठेव योजना
  • सुलभ व तत्पर कर्ज पुरवठा
  • प्रशिक्षित व कार्यक्षम सेवकवर्ग
  • स्वनिधीतून संपूर्ण कर्जवाटप
  • स्थापनेपासून सतत "अ" ऑडीट वर्ग
  • प्रशासकीय कार्यालयासह सर्व संगणकीकृत व वातानुकुलीत शाखा
  • कोअर बॅंकिंग दर्जाची (सीबीएस) ऑनलाइन संगणक प्रणाली
  • खातेदारांना संस्थेच्या कोणत्याही शाखेत व्यवहार करण्याची सुविधा
  • खातेदारांना sms सुविधा उपलब्ध
  • नियंत्रित कर्जवसुली
  • नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज
  • प्रशासकीय कार्यालयासह ५ स्वमालकीची सुसज्ज कार्यालये
  • ९ शाखांद्वारे विश्वसनीय अर्थसेवा